पहलगाम हल्ल्याचं हमास कनेक्शन असल्याची माहिती समोर येतेय. POK मध्ये हमास आणि लष्करएतोयबाची बैठक देखील झाल्याची माहिती आहे. तर पाच फेब्रुवारीला त्यांच्यात बैठक झाल्याची सूत्रांची माहिती आहे. लष्करएतोयबाच्या दहशतवाद्यांचं संमेलन झालं होतं. आणि त्याच कार्यक्रमात हमासचे प्रतिनिधी देखील उपस्थित होते.