Harshvardhan Patil On Ajit Pawar | 'जनता सुज्ञ, 23 तारखेला समजेत कोण कुणासोबत' | NDTV मराठी

 इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकीत उपमुख्यमंत्री अजित पवारांची जाहीर सभा पार पडली आणि या सभेत अजित पवारांनी हर्षवर्धन पाटलांना टोला लकावला. त्यावर आता हर्षवर्धन पाटलांनी देखील जोरदार प्रत्युत्तर दिलं. 

संबंधित व्हिडीओ