#ElectionCommission #RahulGandhi #VoteChori नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर केलेल्या "मत चोरी" च्या आरोपांवरून राजकीय वर्तुळात जोरदार वाद सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर आज, 17 ऑगस्ट 2025 रोजी, निवडणूक आयोगाने (ECI) नवी दिल्लीतील राष्ट्रीय मीडिया सेंटरमध्ये दुपारी 3 वाजता पत्रकार परिषद आयोजित केली आहे.