Pune| Bhide Bridge| पुण्यात मुसळधार पाऊस, भिडे पूल परिसरात नदीपात्राबाहेर पाणी | NDTV मराठी

पुणे शहरात सततच्या पावसामुळे भिडे पूल परिसरात मुठा नदीचे पाणी नदीपात्राबाहेर येऊ लागले आहे. परिणामी पात्रालगत असलेल्या वस्त्या आणि सोसायट्यांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

संबंधित व्हिडीओ