पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरूच आहे. धरणातून पाण्याचा विसर्ग वाढल्याने आता पुणे जिल्ह्याची देखील चिंता वाढली. मुळा-मुठा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला.