पीडित महिलेला मदत करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना पोलिसांकडून मारहाण करण्यात आली आहे... पोलिसांनी पदाचा गैरवापर केल्याचा महिला सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप असून.., मात्र पोलिसांकडून सर्व आरोपांचं खंडन करण्यात आलं आहे.. तर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी एका मिसिंग प्रकरणाच्या तपासासाठी पुणे पोलिसांनी सहकार्य केल्याचं म्हटलं आहे.