माण खटाव तालुका दुष्काळमुक्त केल्याशिवाय 2029ची निवडणूक लढवणार नाही,कोणत्या मंत्र्यानं केलं वक्तव्य

माण खटाव परिसराला दुष्काळमुक्त केल्याशिवाय 2029 ची निवडणूक लढवणार नाही.असा संकल्प ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केलाय.. पिंपरी-चिंचवड शहरात एका सन्मान सोहळ्यादरम्यान जयकुमार गोरे यांनी हे वक्तव्य केलंय.

संबंधित व्हिडीओ