हिंदी बाबतची आमची भूमिका स्पष्ट आहे ती भूमिका लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अशा पद्धतीचा टी-शर्ट परिधान केला आहे काल राज ठाकरे यांनी पनवेल मध्ये अनधिकृत बारबाबत जी भूमिका मांडली त्यानंतर कार्यकर्त्यांची आलेली ही उत्स्फूर्त प्रतिक्रिया आहे... दरम्यान राज ठाकरेंनी केलेल्या वक्तव्याची ही प्रतिक्रिया असल्याचं विधान मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केलीय पाहुयात..