Dadar चा कबुतरखाना ताडपत्री टाकून बंद, धान्य टाकणाऱ्यांवर गुन्हा दाखल होणार; पालिकेचा इशारा

महापालिकेने दादरचा कबूतरखाना ताडपत्री लावून संपूर्ण बंद केला आहे. स्थानिक नागरिकांचा तीव्र विरोध असूनही प्रशासनाने कारवाई थांबवलेली नाही. याठिकाणी धान्य घालण्यास बंदी घालण्यात आली असून परिसरात फलक लावून सूचना देण्यात आल्या आहेत. कोणी धान्य टाकताना आढळल्यास त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशाराही पालिकेकडून देण्यात आला आहे.

संबंधित व्हिडीओ