खाजगी क्लास मध्ये बेंच वर बसण्याहून झालेल्या वादात एका शाळकरी मुलाची हत्या.नाशिकच्या सातपूर भागातील धक्कादायक घटना. सातपूर भागात असलेल्या ज्ञानगंगा क्लास मध्ये शिकणाऱ्या यशराज गांगुर्डे या दहावीत शिकणाऱ्या मुलाची हत्या. मयत यशराज चे त्याच्या क्लास मध्ये शिकणाऱ्या 2 अल्पवयीन मुलांसोबत बेंच वर बसण्याहून बुधवारी झाले वाद. या वादातून आज यशराजला खाजगी क्लास चा आवारात त्याच्याच क्लास मध्ये शिकणाऱ्या 2 मित्रांनी केली मारहाण.या मारहाणीत यशराज गांगुर्डे या दहावीत शिकनाऱ्या मुलाचा मृत्यू. हाताच्या चापटी आणि लाथा बुक्क्यांनी केलेल्या मारहाणीत यशराज याचा झाला मृत्यू.या हत्ये प्रकरणी 2 विधी संघर्षात बालकांना पोलिसांनी घेतले ताब्यात.नाशिकच्या सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल तपास सुरू