ण्यातील उद्योजक आणि भाजप आमदार योगेश टळेकर यांच्या मामाचा अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली होती. या हत्येप्रकरणी आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलीस तपासानुसार सतीश वाघ यांची पत्नी मोहिनी वाघ यांनी हत्येची सुपारी दिली अशी माहिती आहे