मी आऊट होणारा प्लेअर नाही...Ambernath शहरात आमदार किणीकरांनी पुन्हा एकदा विरोधकांना डिवचलं | NDTV

अंबरनाथच्या खुंटोली परिसरामध्ये माजी नगरसेवक संदीप लोटे यांच्या वतीनं आयोजित लोटे चषक क्रिकेट स्पर्धेला आमदार डॉक्टर बालाजी किणीकर यांनी उपस्थिती लावली. यावेळेला आपल्या भाषणादरम्यान लोटे परिवाराने क्रिकेट चा खेळ ठेवला हे बरं झालं असा तुम्ही बॅटिंग आणि बॉलिंग चा खेळ अंबरनाथमध्ये ठेवत रहा कारण काही लोकांना क्रिकेट खेळायची सवय आहे. पण मी आउट होणारा प्लेयर नाही. मी अंबरनाथचा सचिन तेंडुलकर आहे असं बालाजी केणीकरांनी म्हटल आहे.

संबंधित व्हिडीओ