एल्फिस्टन पुलाच्या परिसरातील एकोणीस इमारतींमधील सगळ्या रहिवाशांना त्याच ठिकाणी घरं दिली जाणार आहेत. त्या एकोणीस इमारतींचा पुनर्विकास एमएमआरडी अंतर्गत केला जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत झाल्याची माहिती समोर आली आहे.