पहलगाम हल्ल्याचा एक नवा व्हिडिओ समोर आलेला आहे. व्हिडिओ मध्ये गोळ्यांचा आवाज येतोय. पर्यटक घाबरलेले दिसतायेत आणि पळापळ करताना देखील या व्हिडिओ मध्ये बघायला मिळतायत पहलगाम हल्ल्याचा हा एक नवा व्हिडिओ आहे. या व्हिडिओ मध्ये गोळ्यांचा आवाज आपण ऐकू शकतोय. पर्यटक घाबरलेले आहेत आणि पळापळ करताना या व्हिडिओ मध्ये कैद झाले.