Pune| पुण्यातून प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, रेल्वे प्रशासनानं काय घेतला मोठा निर्णय

पुण्यातून प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी हाती येतेय.रेल्वे प्रशासनाने हा मोठा निर्णय घेतलाय.पुणे रेल्वे स्थानकावरील फलाट आणि यार्डच्या अद्ययावतीकरण करण्यासाठी संपूर्ण आराखडा रेल्वे प्रशासनाने तयार केलाय. त्या संदर्भातील काही कामे सुरू झाली आहेत. काही कामांसाठीच्या निविदा लवकरच काढण्यात येणार आहे.त्यामुळे बहुप्रतीक्षित ‘स्टेशन रिमॉडलिंग’ला अखेर मुहूर्त मिळण्याची चिन्हे आहेत.

संबंधित व्हिडीओ