India| भारताच्या ताफ्यात आणखी एक क्षेपणास्त्र दाखल, रशियन बनावटीचं इग्ला एस मिसाईल भारताला मिळालं

भारताच्या ताफ्यात आणखी एक क्षेपणास्त्र दाखल झालंय.. रशियन बनावटीचं इग्ला एस मिसाईल भारताला मिळालंय..या इग्ला एस क्षेपणास्त्रात जवळून मारा करण्याची क्षमता आहे.. रशियाकडून 250 कोटीत भारताने हे शस्त्र खरेदी केलंय.. इग्ला एस क्षेपणास्त्रामुळे भारताची क्षेपणास्त्र शक्ती वाढलीय..

संबंधित व्हिडीओ