काश्मीरच्या पहलगाम हल्ल्यानंतर भारताविरोधात पाकिस्तानी न्यूज चॅनल्स आणि यूट्यूब चॅनल्सवर भारतानं बॅन घातलाय.. भारताविरोधात प्रक्षोभक वक्तव्य करणारी 16 पाकिस्तानी चॅनल्सवर बंदी घालण्याचा निर्णय गृहमंत्रालयाकडून घेण्यात आलाय.