पाकिस्तानात पाणीबाणी? Sindhu Water Treaty स्थगित केल्यानंतर भारत झेलम नदीचं पाणी रोखण्याच्या तयारीत

पहलगाम मधील पर्यटकांवरील भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं आणखी एक मोठी कारवाई केली आहे. सिंधू जलकरार स्थगित केल्यानंतर भारतानं आता पाकिस्तानला जाणारं चिनाब नदीचं पाणी रोखलंय. चिनाब नदीवरती असलेल्या बंगलिहार धरणाचं पाणी अडवण्याचा निर्णय घेण्यात आला. नव्हे तर भारत आता काश्मीरमधील किशनगंगा धरणातनं पाकिस्तानला जाणारं झेलम नदीचं पाणी रोखण्याच्या तयारीत आहे.

संबंधित व्हिडीओ