T-20 विश्वकपची अंतिम फेरी आज भारत विरुद्ध न्यूझीलंड मध्ये खेळली जाणार आहे. मात्र त्याआधी क्रिकेट प्रेमींना काय वाटतं आणि भारताकडून त्यांच्या काय अपेक्षा आहेत हे जाणून घेतला आहे आमच्या प्रतिनिधी जुई जाधव यांनी....