मनोज जांगे सध्या निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखती घेतायत. गुरुवारी सकाळी आठ वाजता सुरु झालेली मुलाखतीची प्रक्रिया शुक्रवारी सकाळी आठच्या सुमारास संपली आहे. चोवीस तासात म्हणजेच एक हजार चारशे चाळीस मिनिटांमध्ये त्यांनी राज्यभरातील सुमारे पंधराशे इच्छुकांशी संवाद साधला.