Jain Boarding Land Row | मुरलीधर मोहोळांचा राजीनामा घ्या! धंगेकरांचे थेट PM मोदींना पत्र

पुण्यातील बहुचर्चित जैन बोर्डिंग जमीन विक्री वाद (Jain Boarding Land Row) आता थेट दिल्ली दरबारात पोहोचला आहे. शिंदेंच्या शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी या प्रकरणी PM मोदींना पत्र लिहिलं आहे. वहाराची निष्पक्ष चौकशी होण्यासाठी मोहोळ यांनी मंत्रिपदावर न राहणं योग्य नाही, असं धंगेकरांचं म्हणणं आहे

संबंधित व्हिडीओ