Jalgaon MLC Election रेश्मा काळे काय निर्णय घेणार? निवडणुकीतून माघार घेण्याबाबत काय म्हणाल्या? पाहा

जळगाव विधान परिषद निवडणुकीत (Jalgaon MLC Election) मोठी घडामोड समोर आली आहे. भाजपचे नंदकिशोर महाजन यांच्या विरोधात बंडखोरी करणाऱ्या शिंदे गटाच्या उमेदवार रेश्मा काळे यांनी NDTV मराठीसोबत संवाद साधला आहे. पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी समजूत काढूनही रेश्मा काळे आपल्या निर्णयावर ठाम राहिल्याने महायुतीसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. पाहा या बंडखोरीवर रेश्मा काळे यांचे सविस्तर वक्तव्य!

संबंधित व्हिडीओ