केंद्र सरकारने इंधनाच्या बाबतीत एक अत्यंत क्रांतिकारी आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. पर्यायी आणि स्वच्छ ऊर्जेला प्रोत्साहन देण्यासाठी मोदी सरकारने E22 ते E30 म्हणजेच २२ ते ३० टक्के इथेनॉल मिश्रित पेट्रोलवरील संपूर्ण अबकारी शुल्क (Excise Duty) रद्द केले आहे. सरकारच्या या निर्णयामुळे सामान्य ग्राहक, तेल कंपन्या आणि शेतकरी अशा सर्वांनाच खूप मोठा दिलासा मिळणार आहे. पेट्रोल स्वस्त होणार का आणि या महत्त्वाच्या निर्णयाचे काय फायदे होणार? सविस्तर माहितीसाठी हा रिपोर्ट पाहा