Water Shortage | ठाणे, कल्याण डोंबिवली, पिंपरी चिंचवडमध्ये पाणी टंचाई? कुठे किती कपात?

यंदा 'अल निनो' आणि लांबलेल्या मान्सूनच्या संकटामुळे ठाणे जिल्ह्यासह पिंपरी-चिंचवडमध्ये पाणीटंचाईची भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. बारवी आणि आंध्र धरणातील खालावलेली पाणीपातळी लक्षात घेता, ३१ ऑगस्टपर्यंत पाणी पुरवण्यासाठी प्रशासनाने मोठी पाणी कपात लागू केली आहे. ठाणे, कल्याण-डोंबिवली (KDMC) आणि मीरा-भाईंदरमध्ये तब्बल २० ते ६० टक्क्यांपर्यंत पाणी कपात करण्यात आली असून, एमआयडीसीने १५ दिवसांतून एकदा २४ तास पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तुमच्या भागात पाणी कपातीचे काय वेळापत्रक आहे? सविस्तर माहितीसाठी हा रिपोर्ट नक्की पहा!

संबंधित व्हिडीओ