Nashik च्या जागेचा तोडगा निघाला? Gokul Gite आणि नरेंद्र दराडेंची समोरासमोर चर्चा |Vidhan Parishad

नाशिक विधान परिषद निवडणुकीतील महायुतीचा तिढा संपल्याची शक्यता आहे.मंत्री उदय सामंत आणि गिरीश महाजन गोकुळ गितेंची चर्चा झालीय.गोकुळ गिते माघार घेणार असल्याची सूत्रांची माहितीय.गितेंच्या निवासस्थानी गोकुळ गिते आणि नरेंद्र दरांडेंची समोरासमोर चर्चा झाली.त्यामुळे थोड्याच वेळात गिते त्यांच्या निर्णयाची घोषणा करतील.उदय सामंत आणि गिरीश महाजनांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद घेत निर्णयाची अधिकृत घोषणा करतील.

संबंधित व्हिडीओ