अमरावती विधान परिषद निवडणुकीत मोठा ट्विस्ट, हर्षजीत देशमुख निवडुकीतून अचानक गायब? चर्चाना उधाण

अमरावती विधान परिषद निवडणुकीत ऐन रणधुमाळीत एक अत्यंत धक्कादायक आणि संशयास्पद वळण समोर आले आहे. काँग्रेसचे अधिकृत उमेदवार हर्षजीत देशमुख हे अचानक प्रचारातून गायब झाले असून ते नागपूरच्या एका खाजगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात (ICU) दाखल झाले आहेत. यावर काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी अत्यंत गंभीर आरोप करत, "देशमुख १५ ते २० कोटी रुपये घेऊन विरोधी पक्षाशी मॅनेज झाले आहेत," असा दावा केला आहे. निवडणुकीतील या मोठ्या घोडेबाजाराची इनसाईड स्टोरी आणि काँग्रेस आता वंचितचे उमेदवार निलेश विश्वकर्मा यांना पाठिंबा देणार का? जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा!

संबंधित व्हिडीओ