अजित पवारांच्या निधनानंतर NCP चा पहिला मेळावा, सुनेत्रा पवार मोठा निर्णय घोषित करणार का? । NDTV

अजित पवारांच्या दुःखद निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचा (NCP) पहिला भव्य मेळावा आज मुंबईत पार पडत आहे. या महत्त्वाच्या मेळाव्यात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार पक्षाच्या भवितव्याबद्दल आणि दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या संभाव्य विलीनीकरणाबाबत कोणती मोठी घोषणा करणार? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधले गेले आहे. पक्षाची नवी दिशा आणि सुनेत्रा पवार यांच्या आगामी राजकीय भूमिकेचे सविस्तर अपडेट्स जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा!

संबंधित व्हिडीओ