धाराशिव आणि संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा एकदा तीव्र संकटात सापडले आहेत. सरकारने कांदा खरेदी दर वाढवून १५ रुपये ८० पैसे प्रति किलो केला असला, तरी उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संताप आहे