आकड्यांचा खेळ आणि एकनाथ शिंदे यांचं ऑपरेशन टायगर फेल? काय झालं, कसं झालं? report

ठाकरे गटाचे ७ खासदार फोडून महाविकास आघाडीला मोठा धक्का देण्याचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा 'ऑपरेशन टायगर' (Operation Tiger) अखेर फेल ठरला आहे.दिल्ली ते मुंबईतील या हाय-व्होल्टेज राजकीय घडामोडींचे सविस्तर आणि अचूक विश्लेषण पाहण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा!

संबंधित व्हिडीओ