Raj Thackeray 14 जून ला कार्यकर्त्यांना भेटणार नाहीत, वाढदिवसाचे होर्डिंग्स देखील न लावण्याचं आवाहन

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मनसे सैनिकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. येत्या १४ जून रोजी राज ठाकरे कार्यकर्त्यांना थेट भेटणार नसल्याची अधिकृत माहिती आहे. याशिवाय, शहरात कुठेही वाढदिवसाचे मोठे होर्डिंग्स किंवा पोस्टर्स न लावण्याचे आणि पुष्पगुच्छ, केक अथवा मिठाई न आणण्याचे स्पष्ट आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.

संबंधित व्हिडीओ