तुम्ही खाताय अस्वच्छ भेळपुरी, पाणीपुरी; FDA ची मुलुंड मध्ये मोठी कारवाई । NDTV मराठी

तुम्ही मुलूंडमध्ये आवडीने भेळपुरी आणि पाणीपुरी खाताय का? तर सावधान! मुंबईतील मुलूंड परिसरात अत्यंत अस्वच्छ आणि आरोग्याला घातक अशा वातावरणात पाणीपुरी आणि भेळपुरी बनवली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी अन्न आणि औषध प्रशासनाने (FDA) धडक कारवाई करत अनेक नामांकित स्टॉल्सवर छापे टाकले आहेत. नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या या पाणीपुरी चालकांवर काय कारवाई झाली? पाहा हा धक्कादायक EXCLUSIVE ग्राऊंड रिपोर्ट!

संबंधित व्हिडीओ