येरे येरे पावसा! 6 वर्षांमधील 4 वर्ष मुसळधार, 1 वर्ष दुष्काळाचं, आणखी किती दिवस मान्सून लांबणार?

गेल्या ६ वर्षांतील मान्सूनचा पॅटर्न पाहिला तर महत्त्वाची आकडेवारी समोर आली आहे, ज्यात ४ वर्षे मुसळधार पाऊस तर १ वर्ष दुष्काळाचे गेले आहे. यंदा पुन्हा एकदा हवेचा कमी वेग आणि वातावरणातील कोरडेपणामुळे मान्सून रेंगाळला असून मुंबईसह महाराष्ट्रात पावसाची प्रतीक्षा लांबली आहे. हा मान्सून नेमका कधी सक्रिय होणार? पुढील काही दिवसांत हवामानाचा अंदाज काय असेल?

संबंधित व्हिडीओ