मराठवाड्यातील 8 जिल्हे, 224 गावं, 96 वाड्या आणि 379 टँकर्सने पुरवठा; पाहा NDTV Marathi चा रिपोर्ट

मराठवाड्यात पाण्याचे भीषण संकट ओढवले असून परिस्थिती अत्यंत चिंताजनक बनली आहे. विभागातील ८ जिल्ह्यांमधील २२४ गावे आणि ९६ वाड्यांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. नागरिकांची तहान भागवण्यासाठी सध्या तब्बल ३७९ टँकर्सद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. हंडाभर पाण्यासाठी महिलांना करावी लागणारी वणवण आणि मराठवाड्यातील या भीषण पाणीबाणीचा थेट ग्राऊंड रिपोर्ट नक्की पहा!

संबंधित व्हिडीओ