Rain Alert| महाराष्ट्राची चिंता वाढवणारी बातमी, मान्सून पुन्हा रेंगाळला; एस.डी सानप यांच्याशी बातचीत

सर्वसामान्यांसाठी चिंताजनक बातमी आहे....कारण मान्सून पुन्हा रेंगाळलाय...राज्यात पावसासाठी वाट पाहावी लागणार आहे....पुढील 4 ते 5 दिवस महाराष्ट्रात मान्सून दाखल होण्यासाठी पोषक स्थिती नसल्याची माहिती हवामान विबागाचे तज्ज्ञ एस. डी. सानप यांनी दिलीय...उत्तरेकडून येणाऱ्या कोरड्या वाऱ्यामुळे सगळा परिणाम झाल्याचं स्पष्टीकरण दिलंय...त्यांच्यासोबत बातचित केलीय आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे यांनी.

संबंधित व्हिडीओ