जळगाव जिल्ह्यातून वाहणाऱ्या तापी नदी नदीचे पाणी हे दूषित होत असून भुसावळ येथील रेल्वे विभागाचे सांडपाणी थेट नदीपात्रात सोडण्यात येत असल्याने नदीतील पाणी हे दूषित होत आहे. तापी नदीच्या पाण्यावर भुसावळ शहरासह अनेक गावांचा पाणीपुरवठा हा अवलंबून आहे मात्र दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य देखील धोक्यात आले आहेत याबाबत आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी मंगेश जोशी यांनी.