मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून पाच लाखांची मदत जाहीर करण्यात आलीय. त्याचबरोबर जखमींचा पूर्ण खर्च सरकार करणार असल्याचंही फडणवीसांनी म्हटलंय. मुख्यमंत्री फडणवीसांनी या सर्व दुर्घटनेचा फोनवरून आढावा घेतलाय.. त्यानंतर यंत्रणेला सूचना दिल्या आहेत...