Jalgaon ZP Election | महायुतीमध्ये मिठाचा खडा! गिरीश महाजन-किशोर पाटील वादामुळे जळगावात युती तुटणार?

महायुतीमधील मतभेद चव्हाट्यावर! जळगाव जिल्हा परिषद निवडणुकांपूर्वीच भाजप (BJP) आणि शिवसेना (Shiv Sena) नेत्यांमध्ये संघर्ष वाढला आहे. Girish Mahajan and Kishor Patil यांच्यातील वादामुळे युतीची घडी विस्कटली आहे. तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी स्वबळावर लढण्याचे संकेत दिले आहेत.

संबंधित व्हिडीओ