झारखंड दारु घोटाळा प्रकरण | Sanjay Raut यांच्या आरोपांवर एकनाथ शिंदे- श्रीकांत शिंदेंची जोरदार टीका

झारखंडमधील मद्य घोटाळ्यात सुमित फॅसिलिटीचा संचालक अमित साळुंखेला अटक करण्यात आल्यानंतर राज्यात विरोधकांकडून आरोप-प्रत्यारोप केले जातायत. पुण्यातून अमित साळुंखेला अटक केल्यानंतर आता विरोधकांकडून टीकेचा भडीमार सुरुय.तसंच हजारो कोटींची निविदा प्रक्रिया रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. संजय राऊतांनी अमित साळुंखेचा संबंध श्रीकांत शिंदेंच्या संस्येशी असल्याचा आरोप केलाय. यावर एकनाथ शिंदे आणि श्रीकांत प्रतिक्रिया दिली असून संजय राऊतांवर जोरदार टीका केलीय.

संबंधित व्हिडीओ