पुण्यात ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार करण्यात आले.आईला निरोप देताना अभिनेत्री तेजस्विनी पंडितला अश्रु अनावर झाले.ज्योती चांदेकर यांचं काल पुण्यात निधन झालं होतं.वयाच्या 69 व्या वर्षी ज्योती चांदेकर यांनी अखेरचा श्वास घेतला.चांदेकर या ज्येष्ठ अभिनेत्री होत्या तर तेजस्विनी पंडित यांच्या त्या आई होत्या.ज्योती चांदेकर यांच्या जाण्याने मराठी चित्रपट कला विश्वात शोककळा पसरली.अंत्यसंस्काराला राज ठाकरे यांनी देखील उपस्थिती लावली होती..