Delhi पोलिसांनी Mumbra तून अटक केलेल्या तौकीर रिजवान अहमद शेखची आई NDTV मराठीवर

दिल्ली पोलिसांनी ठाणे जिल्ह्यातील मुंब्रामध्ये राहणारा तौकीर रिजवान अहमद शेख याला देखील दिल्ली पोलिसांनी अटक केलीय.तौकीर रिजवान शेख याच्या आईने सांगितलं आहे तौकीर निर्दोष आहे त्याला मुद्दामहून अडकवण्याचा प्रयत्न केला जातोय असा आरोप केला.तौकीर रिजवान अहमद शेखच्या आईशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी रिजवान शेख यांनी.

संबंधित व्हिडीओ