कल्याणमध्ये घडलेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि हत्ये प्रकरणी आरोपी गवळीला अटक करण्यात आलेली आहे. त्याला दोन जानेवारी पर्यंत पोलीस कोठडीही देण्यात आलेली आहे. मात्र या प्रकरणात पीडित मुलीवर आज अंत्यसंस्कार करण्यात आले आणि यावेळी पालकांचा आक्रोश आणि संताप.