कल्याण अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि हत्या प्रकरणानंतर आता पीडितेचे कुटुंबीय चांगलेच आक्रमक झालेले आहेत पीडितेच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यास कुटुंबियांनी नकार दिला आहे दुशानभूमीमध्ये कुटुंबियांनी ठिय्या दिल्याचं पाहायला मिळालं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणं करून द्या अशी मागणी ते करत होते आणि या मागणी संदर्भात ते आक्रमक झालेत यावेळी पोलिसांकडून त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न सुद्धा करण्यात आलेला आहे.