NDTV Marathi Special| गोऱ्हेंनी केलेल्या आरोपांचा पुढचा अंक रंगला पुण्यात, ठाकरे स्टाईल आंदोलन

नीलम गोऱ्हेंनी केलेल्या मर्सिडीज आरोपांचा पुढचा अंक पुण्यामध्ये रंगला.नीलम गोऱ्हेंच्या वक्तव्यानंतर पुण्यात ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि पुण्यात जोरदार आंदोलन केलं.तर साहित्याच्या व्यासपीठावरुन असे राजकीय आरोप-प्रत्यारोप योग्य आहेत का, असा सवालही उपस्थित झाला.यासंदर्भात ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी साहित्य महामंडळाला पत्र लिहिलंय.या प्रकारावर साहित्य महामंडळानं उत्तरही दिलंय..

संबंधित व्हिडीओ