कोट्यावधी रुपयांची उधळण करुन जलजीवण साऱख्या योजनाद्वारे घरापर्यत नळाचे पाण्याचा दावा शासकीय यंत्रणा करतात. मात्र पाण्याच्या एका हंड्यासाठी तासन तासाची प्रतिक्षा, जीवघेणा प्रवास आणि त्यातही झऱयातून निघालेले गुणवत्ताहीन पाण्यावर दिवस काढण्याची वेळ नंदुरबार जिल्ह्यातल्या केलापाणी ग्रामस्थांवर आली आहे. फेब्रुवारी महिन्यातच याठिकाणी पिण्याच्या पाण्याची दाहकता ही प्रशासनच्या डोळ्यात अंजऩ घालणारी आहे पाहुयात एक स्पेशल रिपोर्ट