चीन म्हणजे आपल्या अफाट कार्यक्षमतेनं जगाला अचंबित करणारा देश.... या देशानं वेगानं आर्थिक प्रगती तर साधलीच, मात्र ते साधतानाच पर्यावरणाबाबतही जगासमोर एक आदर्श निर्माण केलाय. पाहूया चीनमधील जंगल क्रांती...