आजचा दिवस गाजला तो नीलम गोऱ्हेंनी केलेल्या खळबळजनक आरोपांमुळे ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडीज द्या आणि एक पद घ्या, असा कारभार असल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट नीलम गोऱ्हे यांनी साहित्य संमेलनातल्या एका परिसंवादात केला.त्यानंतर ठाकरे गटाचे नेते नीलम गोऱ्हेंवर अक्षरशः तुटून पडले कसे रंगले हे आरोप-प्रत्यारोप आणि सध्या काय सुरू आहे ठाकरे गटामध्ये