कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेच्या मुद्द्यावरून विरोधकांनी आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना लक्ष्य करायला सुरूवात केलीय. कोकाटेंना दोन वर्षांची शिक्षा झाल्याने त्यांची आमदारकी रद्द होणं अपेक्षित आहे. असं असतानाही राहुल नार्वेकर त्यांच्याबाबतचा निर्णय घ्यायला टाळाटाळ करत असल्याचा विरोधकांचा आरोप आहे. पाहूयात त्याचबाबतचा एक रिपोर्ट.