हमास-इस्त्रायल युद्धविराम भलेही सुरू असेल, मात्र त्याआधी १५ महिने लढल्या गेलेल्या युद्धामुळे गाझा पुरतं उद्ध्वस्त झालंय. अजूनही हे शहर युद्धाच्या खाणाखुणा पुसण्याच्या प्रयत्नात आहे. यु्द्धाच्या ५०० दिवसांनंतर गाझा कसं दिसतंय पाहूया एक झलक...