पालघरच्या तारापूर एमआयडीसीमधील एव्हिओ फार्मासुटिकल कंपनीवर अन्न आणि औषध प्रशासनाचा छापा..गेल्या अनेक वर्षांपासून या कंपनीत ट्रामाडोल, टॅपेंटाडेल, केरेसोप्रोडॉल सारख्या अमली पदार्थ असलेली औषधं उत्पादीत करून आफ्रिकन देशांमध्ये निर्यात केली जात होती. या संपूर्ण कारवाईबाबत घटनास्थळावरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मनोज सातवे यांनी पाहूया..