कुणाल कामरा याच्या समर्थनार्थ पोलिसांना नोटीस.कुणाल कामरा याच्यावर एकाच गुन्ह्याखाली पोलिसांनी महाराष्ट्रातील विविध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करणे अयोग्य.अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणण्याचे सरकारचे काम आणि पोलिस त्यांना साथ देत आहेत.ॲड. अमित कटारनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली यांनी पोलिसांना हर्षवर्धन खांडेकर यांनी ही नोटीस बजावली आहे